धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक ते 'लाडकी बहीण'वरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी
Manage episode 434099910 series 3312200
१) धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक; ‘टॉक्सिक लिंक’चे संशोधन
२) विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई
३) ...तर योजना बंद करु; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
४) ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ, सर्वात आवडता स्टार कोण?
५) लाडकी योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी
६) प्रमोद भगत याच्यावर १८ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई का झाली? (ऑडिओ)
७) रिंकूने शेअर केला मुंबईत एकटं राहण्याचा अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1346 episoade