Player FM - Internet Radio Done Right
Checked 11M ago
Adăugat three ani în urmă
Content provided by Jamal Ho Jamal. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Jamal Ho Jamal or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://ro.player.fm/legal.
Player FM - Aplicație Podcast
Treceți offline cu aplicația Player FM !
Treceți offline cu aplicația Player FM !
Podcasturi care merită ascultate
SPONSORIZAT
T
The 85 South Show with Karlous Miller, DC Young Fly and Chico Bean
52:43
Redare mai Târziu
Redare mai Târziu
Liste
Like
Plăcut
52:43West Coast legend Ice Cube pulls up to the trap to talk about his new album and kick it one good tine with Karlous Miller, Chico Bean, DC Young Fly and Clayton English! Off the rip they start talking about DC being in the New Friday movies. Cube takes it all the way back to how he started in Compton and Karlous asks about the lyrics to "Today Was A Good Day!" The squad talks about The Big 3 and the struggle to build an all new league. Cube talks about how the govt opposition to his early music and talks about how he got involved in developing a political plan for Black People. From Mike Epps to Bernie Mac, the conversations sways to talking about how comedians impact the movies. Cube talks "All About The Benjamins" and tells a crazy story from the time he was filming Anaconda with J Lo. This is the coldest podcast! || 85 SOUTH App : www.channeleightyfive.com || Twitter/IG : @85SouthShow || Our Website: www.85southshow.com See omnystudio.com/listener for privacy information.…
समतोल | Balance - जमलं हो जमलं | Best Marathi Matrimonial Website
Manage episode 346973901 series 3263262
Content provided by Jamal Ho Jamal. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Jamal Ho Jamal or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://ro.player.fm/legal.
सीमा आणि मानसची गोष्ट - जोडीदार परफेक्ट नसेल तरी चालेल पण पुरक मात्र नक्की असावा, मग संसार परफेक्ट होतो.
…
continue reading
7 episoade
Manage episode 346973901 series 3263262
Content provided by Jamal Ho Jamal. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Jamal Ho Jamal or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://ro.player.fm/legal.
सीमा आणि मानसची गोष्ट - जोडीदार परफेक्ट नसेल तरी चालेल पण पुरक मात्र नक्की असावा, मग संसार परफेक्ट होतो.
…
continue reading
7 episoade
Toate episoadele
×एका ताईंच्या प्रश्नाला 'जमलं हो जमलं'ने दिलेलं उत्तर. नक्की ऐका. तुमच्याकडे जर असे प्रश्न असतील तर 9881135590 या क्रमांकावर मेसेज करून पाठवा. आम्ही आपल्या प्रश्नावर योग्य उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू.
सीमा आणि मानसची गोष्ट - जोडीदार परफेक्ट नसेल तरी चालेल पण पुरक मात्र नक्की असावा, मग संसार परफेक्ट होतो.
नमस्कार मंडळी, कसे आहेत? आपल्या जमलं हो जमलं ला फॉलोव करताय ना? अजूनही तुम्ही जमलं हो जमलं ला सोशल मीडिया वर फॉलोव केलं नसेल आपलं युट्युब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आटा आवर्जून करा. कारण आम्ही आपल्यासाठी घेऊ येत असतो लग्नासंबंधित वेगवेगळ्या विषयांवर माहिती. आपल्याकडे विवाह जुळवताना वधू-वरांची पत्रिका जुळतेय का पाहिली जाते. अनेकांना प्रश्न पडतो की गुणमिलन करताना कोणत्या बाबी पहिल्या जातात आणि त्याला किती गुण असतात? आज आपण त्याबद्दल माहिती घेऊ : #विवाह_जुळवतानाचे_३६_गुण (टीप : पत्रिका पाहणे किंवा न पाहणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा असते किंवा नसते पण. जमलं हो जमलं त्याबद्दल काहीही टिपण्णी करत नाही. #जमलं_हो_जमलं च्या माध्यमातून आम्ही फक्त माहिती देत आहोत.) सुरु करूयात विवाह जुळवतानाचे ३६ गुण - १) वर्ण (१ गुण) : या प्रकारात १२ राशींची ४ चार प्रकारच्या वर्णात विभागणी केली आहे. विप्र, क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र. वैचारिक पातळीवर यांची विभागणी केली आहे. २) वश्य (२ गुण) : या प्रकारात चंद्र नक्षत्रानुसार वधू-वरांची स्वभाव वैशीष्ट्ये एकमेंकासाठी किती अनुकूल आहेत हे पाहीले जाते. यात जलचर, वनचर, किटक, मानव, चतुष्पाद यानुसार विभागणी केली जाते. ३) तारा (३ गुण) : याला नक्षत्रगुण असेही म्हणतात. वधू-वरांची चंद्रकुंडली आधारीत जन्मनक्षत्र एकमेकांपासून किती अतंरावर आहेत ते पाहीले जाते. जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यारी, साधक, बाधक, मित्र आणि अतीमित्र अशा ९ प्रकारात याची विभागणी केली आहे. ३, ५ आणि ७ क्रमांकाचे नक्षत्र सोडून इतर जन्मनक्षत्र एकमेंकासाठी पुरक आहेत अस मानतात. ४) योनी (४ गुण) : जातकाचा जन्म अश्व, गज, मेष, सर्प, श्वान, मार्जार, गौ, व्याघ्र, वानर, मंगुस, सिंह, मृग, उंदीर, म्हैस या १४ पैकी नेमक्या कोणत्या योनीवर झाला आहे ते पाहतात. त्यानुसार वधू-वर हे एकमेकांसाठी शारीरीक दृष्ट्या पुरक आहेत का, त्यांच्यात परस्पर आकर्षण टिकेल का इत्यादी गोष्टी ह्यावरून पाहतात. ५) ग्रह मैत्री (५ गुण) : चंद्र राशी वरून ग्रहांची एकमेकांशी मैत्री आहे की शत्रुत्व आहे, ते पाहीले जाते. वधूवरांच्या जन्मराशीचे स्वामी एकमेकांचे मित्र असावेत, मित्र नसतील तरी चालेल पण शत्रू नसावेत असे मानले जाते. ६) गण (६ गुण) : देवगण, मनुष्य गण, राक्षस गण असे तीन गण आहेत. कोणत्या नक्षत्रावर जन्म आहे, त्यावरून हे ठरते. योनी प्रमाणे ह्याचाही विचार स्वभाव कसा असेल यासाठी केला जातो. ७) राशी कुट (७ गुण) : वधू-वरांची चंद्र राशी एकमेकापांसून कितव्या स्थानावर आहे त्यानुसार हे गुण दिले जातात, या राशी एकमेकापासून ६ किंवा ८ स्थानी असेल तर मृत्यूषडाष्टक योग होतो. तसेच नवीन संशोधनानुसार राशी एकमेकांपासून १२ वी रास येत असेल तर वैवाहीक सौख्याला हे सगळ मारक ठरत. ८) नाडी (८ गुण) : नाडीचे एकूण तीन प्रकार प़़डतात आद्य, मध्य, अंत्य. शारीरीक संरचना (अंतर्गत) आणि अनुवंशिकता याचा विचार यात केला जातो. यालाच आयुर्वेदात कफ, पित्त, वात या तीन प्रकारात विभागले आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार भिन्न नाडी या एकमेकांसाठी पुरक असतात. अशा प्रकारे या ८ मुद्द्यांना घेऊन पत्रिका पहिली जाते आणि गुणमिलन किती होतंय हे ठरवले जाते. पत्रिका बघणे किंवा न बघणे हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. जमलं हो जमलंच्या माध्यमातून आम्ही फक्त माहिती देत आहोत. आपण जर लग्नासाठी स्थळं शोधात असाल तर जमलं हो जमलं ला नक्की भेट द्या. जमलं हो जमलं ही वेबसाईट मुलींसाठी १००% फ्री आहे. इथे मुली फ्री मध्ये रजिस्टर करून स्थळे पाहू शकतात. त्याचप्रमाणे मुलांसाठी सुद्धा ५०% डिस्काउंट आहे. तर एकदा नक्की भेट द्या. आपल्या सोशल मीडिया पेजेस ला फॉलोव करायला आणि युट्युब चॅनेल ला सबस्काईब करायला अजिबात विसरू नका. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्याच आहेत. आणि हो जमलं हो जमलं ला जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचावा. पुन्हा भेटूया असाच एखादा विषय घेऊन. धन्यवाद..!…
नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या मराठी माणसाची हक्काची आणि विश्वासाची वधुवर सूचक वेबसाईट 'जमलं हो जमलं' आपल्या सेवेत रुजू झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 'जमलं हो जमलं' वर रजिस्टर का करायचं? मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो, ज्यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. 'जमलं हो जमलं' वर का रजिस्टर करायचं? वधुवर संशोधन करताना आपण अनेक वधुवर मेळाव्यांमध्ये नाव नोंदणी करतो. एका मेळाव्यात नावनोंदणी करण्यासाठी साधारणपणे २५० रुपये खर्च तरी येतोच. शिवाय मेळाव्याच्या ठिकाणी जाणे येण्याचा खर्च होतोच. एकंदरीत एका मेळाव्यासाठी ५०० रुपये सहज खर्च होऊन जातात. शिवाय तो पूर्ण दिवस जातो. असे आपण वर्षातून किमान २ ते ३ मेळावे तरी करतो. म्हणजेच वधुवर संशोधनासाठी आपण एका वर्षात कमीत कमी १००० रुपये सहज खर्च करतो. त्याचसोबत आपला वेळ सुद्धा खर्च करतो. नावनोंदणी केल्यानंतर महिन्याभराने आपल्याला पुस्तक मिळते मग आपण स्थळे पाहतो. ते सुद्धा मर्यादितच. 'जमलं हो जमलं' वर आपण अमर्याद स्थळे बघू शकतो, त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अवघ्या २४ तासात आपली प्रोफाइल आधार कार्ड वरून पडताळली जाते आणि आपण स्थळं बघायला सुरवात करू शकतो, संपर्क करायला सुरु करू शकतो. आणि 'जमलं हो जमलं' ही सेवा फक्त ८२८ रुपयांत देते ते सुद्धा संपूर्ण १ वर्षासाठी. म्हणजेच आपण १ वर्षात घरात बसल्या बसल्या आपल्या मोबाईल वरून अमर्याद स्थळांची माहिती घेऊ शकतो, त्यांना संपर्क करू शकतो ते ही फक्त ८२८ रुपयांत. बाकीच्या वेबसाईट सोडून 'जमलं हो जमलं' वर का रजिस्टर करायचे? 1. 'जमलं हो जमलं' वर प्रत्येक प्रोफाइल ही आधार कार्ड पडताळून सक्रिय केली जाते. रजिस्टर करताना आधार कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे 'जमलं हो जमलं' वर खोट्या प्रोफाइल अजिबात नाहीत. ज्यांना खरंच लग्न करायचं आहे त्यांची खरी प्रोफाइल 'जमलं हो जमलं' वर पाहायला मिळते. 2. हजारोंचे पॅकेज देऊन ग्राहकांना लुबाडले 'जमलं हो जमलं' ला मान्य नाही. 'जमलं हो जमलं' हा मराठी तरुणांनी मराठी लोकांसाठी बनवलेला प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे इथे आपल्या लोकांचा फायदा कसा होईल याचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे. आर्थिक दृष्ट्या प्रत्येकाला परवडेल आणि प्रत्येकाचे समाधान होईल अशा प्रकारे 'जमलं हो जमलं' ने आपली फी १ वर्षासाठी फक्त ८२८ रुपये ठेवली आहे. म्हणजेच जिथे इतर ठिकाणी काही महिन्यांसाठी हजारो रुपये घेतात तिथे 'जमलं हो जमलं' १ वर्षासाठी फक्त ८२८ रुपये घेते (दिवसाला फक्त २ रुपये २६ पैसे). आणि यात आपण असंख्य स्थळे बघू शकतो. जे स्थळं पसंत पडेल त्याच्याशी थेट संपर्क साधू शकतो. 3. 'जमलं हो जमलं' ची वार्षिक फी ८२८ रुपये आहे. ही फी जर जास्त वाटत असेल आणि अजून १०% सूट हवी असेल तर तशी सोय सुद्धा उपलब्ध आहे. आपण 'जमलं हो जमलं' ला आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत व्हाट्सअँप वर शेयर केलं तर आपल्याला अजून १०% सूट मिळते आणि आपण फक्त ७४५ रुपयांत १ वर्षासाठी अमर्याद स्थळं पाहू शकतो. www.jamalhojamal.com…
1 Marriage Story of Sachin & Anjali Tendulkar | त्यांच्या लग्नाची गोष्ट : सचिन तेंडुलकर | जमलं हो जमलं 2:31
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्या लग्नाची गोष्ट.
मा. बच्चु कडू यांच्या लग्नाची प्रेरणादायी गोष्ट.
मराठी तरूणांनी मराठी लोकांसाठी बनवलेली वधूवर सुचक वेबसाईट "जमलं हो जमलं" लवकरच आपल्या सेवेत रूजू होत आहोत. जमलं हो जमलं च्या सोशल मिडीया पेजेसला एकदा नक्की भेट द्या. लाईक, फाॅलोव, सबस्क्राईब आणि शेयर करून आपल्या मराठी वधूवर सुचक वेबसाईटला सपोर्ट करा. Facebook : https://www.facebook.com/JamalHoJamal Instagram : https://instagram.com/jamalhojamal Twitter : https://twitter.com/JamalHoJamal Youtube : http://www.youtube.com/c/JamalHoJamal…
Bun venit la Player FM!
Player FM scanează web-ul pentru podcast-uri de înaltă calitate pentru a vă putea bucura acum. Este cea mai bună aplicație pentru podcast și funcționează pe Android, iPhone și pe web. Înscrieți-vă pentru a sincroniza abonamentele pe toate dispozitivele.